अखेर निकाल लागला; ICAI CA परीक्षेचा रिझल्ट ऑफिशिअल वेबसाईटवर जारी; असा करा चेक – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 05 जुलै: ICAI CA फायनल, इंटर रिझल्ट 2023: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडियानं अखेर CA इंटरमीडिएट आणि फायनल निकाल जारी केला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर हा निकाल चेक करता येणार आहे. हा निकाल ऑनलाईन कसा बघता येणार हे जाणून घेऊया. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने आज, 5 जुलै रोजी CA इंटरमिजिएट आणि CA फायनलचे निकाल जारी केले आहेत. ICAI CA इंटर आणि फायनल परीक्षा मे 2023 मध्ये होणार होती. या परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार ICAI CA icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत.
HPCL Recruitment: हिंदुस्थान पेट्रोलियम ग्रॅज्युएट उमेदवारांना देणार नोकरीचा गोल्डन चान्स; तुम्ही आहात का पात्र? इथे बघा डिटेल्स
सीए फायनल परीक्षेच्या पात्रता निकषांनुसार, पात्र समजण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% आणि एकूण 50% गुण मिळणे आवश्यक आहेत. तसंच उमेदवारांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं बघता येणार आहे. तुमचा निकाल डायरेक्ट चेक करण्यासाठी
इथे क्लिक करा.
  असा चेक करा तुमचा निकाल ICAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सीए इंटरमीडिएट निकाल पर्यायावर क्लिक करा. तुमचा ICAI नोंदणी क्रमांक/पिन आणि रोल नंबर वापरून लॉगिन करा. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा. सीए इंटरचा निकाल मे 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल. उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि जून सत्रासाठी सीए इंटरमिजिएट निकाल डाउनलोड करू शकतात. भविष्यातील संदर्भासाठी CA इंटरमिजिएट 2023 च्या निकालाची प्रिंटआउट घ्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *