उधार देणं या राशींना आज महागात पडेल; कसं असेल आर्थिक राशीभविष्य

[ad_1]
03
मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही आज तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीही तुमच्या सल्ल्याने काम करतील, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर सावधगिरीने घ्या. कारण आज तुमची निर्णयक्षमता खूपच मजबूत असेल. जे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तेच काम आज तुम्ही करा. एखाद्याला पैसे उधार दिले असतील, तर आज ते परत मिळू शकतात. उपाय : पिवळ्या वस्तू दान करा.
[ad_2]
Source link