एक ऑगस्टपासून होणारे कोणते बदल करणार ‘खिशा’वर परिणाम?

[ad_1]
03
2. 31 जुलै 2023 ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, त्यांना एक ऑगस्टनंतर रिटर्न भरायचा असल्यास दंडाची रक्कमही भरावी लागेल. त्यामुळे सर्वांनी वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरून दंड होणं टाळावं.
[ad_2]
Source link