काय म्हणता आदित्य रॉय कपूर लवकरच लग्न करणार? अनन्या पांडेसोबत डेटींगची चर्चा अन् अभिनेत्यानं लग्नाच्या प्रश्नावर दिलं असं उत्तर

[ad_1]
05
आदित्यने नुकताच ई-टाइम्सशी संवाद साधला. जिथे त्याला त्याच्या नात्याबाबत विचारण्यात आले. तो म्हणाला, ‘मला वाटतं, हा सध्या चर्चेचा विषय राहू द्या. जोपर्यंत त्याची चर्चा होत आहे, तोपर्यंत ही चांगली गोष्ट आहे. अंदाज लावणे चांगले आहे, गोष्टी नैसर्गिक मार्गाने वाहू द्या. फोटो सौजन्य- @adityaroykapur/Instagram
[ad_2]
Source link