घरबसल्या करा भाडेकरुचं पोलिस व्हेरिफिकेशन! ही आहे सोपी ऑनलाइन प्रोसेस

[ad_1]
04
सर्वप्रथम पोलिस विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर जा आणि भाडेकरू व्हेरिफिकेशन फॉर्म डाउनलोड करा. फॉर्ममध्ये भाडेकरूंच्या डिटेल्ससह तुमची मूलभूत माहिती देखील द्या. या डिटेल्समध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, वर्तमान पत्ता इत्यादींचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये पोलिस विभाग ही सुविधा देते.
[ad_2]
Source link