चांद्रयान-3 मुळे पसरतीये डोळे येण्याची साथ? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

[ad_1]
02
चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा आणि डोळ्यांना संसर्ग होण्याचा काहीही संबंध नाही: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये, डोळ्यांच्या फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमागे चांद्रयान-3 लाँचिंग कारणीभूत असू शकतं अशी जोरदार चर्चा आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, डोळ्यांचा फ्लू हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग आहे. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यामुळे तो होतो. चांद्रयान-3 लाँचिंगशी त्याचा काहीही संबंध नाही. लोकांनी अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.
[ad_2]
Source link