चालून थकाल पण प्लॅटफॉर्म संपणार नाही, जगातील सर्वात लांब 10 स्टेशन

[ad_1]
02
पश्चिम बंगालमधील हुबळी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची लांबी 1,507 मीटर आहे. मार्च २०२३ पासून हा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे गोरखपूर रेल्वे स्थानक आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी १३,६६ मीटर आहे. विशेष म्हणजे आधी हे गोरखपूर जंक्शनच्या नावावर होते पण नंतर हुबळी इथे नवीन प्लॅटफॉर्म बांधल्याने गोरखपूर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (चित्र- twitter @drmubl)
[ad_2]
Source link