तब्बल 4 वेळा दिली UPSC परीक्षा 2 वेळा झाले IPS, एकदा IAS; IIT मुंबईतून घेतलं शिक्षण

[ad_1]

01

एक व्यक्ती जगातील तिसरी सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC परीक्षेत 3 वेळा बसली. तो तिन्ही वेळा (UPSC परीक्षेत) यशस्वी झाला. दोनदा आयपीएस केले आणि त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आम्ही बोलत आहोत गुजरातचे रहिवासी असलेल्या कार्तिक जिवानीबद्दल. त्यांची यशोगाथा जाणून घ्या.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *