तुमची आहे का ही रास, होऊ शकतो धनवर्षा; सगळीकडून आनंदवार्ता कानी पडतील

[ad_1]


mars transit : वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ रक्ताचा कारक आहे आणि तो धैर्य आणि शौर्य दर्शवितो. या वर्षी 2023 मध्ये 1 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ 1 जुलै ते 17 ऑगस्ट या राशीत राहील. सिंह राशी ही सूर्याची राशी मानली जाते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *