दारात तुळस आहे, तर हे काम लक्षात ठेवा; कुंटुबावर राहील लक्ष्मीची कृपा!

[ad_1]
01
तुळशीच्या रोपाला मंजिरी आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जेव्हा तुळशीमधून मंजिरी बाहेर पडतात तेव्हा तुळशीला दुःख होतं, असं मानलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यानं मंजिरींमुळे तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल. यासोबतच तुळशीचे रोप हिरवेगार राहील.
[ad_2]
Source link