पोस्ट ऑफिसच्या या योजना करतील मालामाल! मिळेल जबरदस्त व्याज

[ad_1]
07
3 वर्षांच्या टाइम डिपॉझिट अकाउंटच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. मागील तिमाही प्रमाणेच, 7.0 टक्के व्याज फक्त या तिमाहीत उपलब्ध असेल. तुम्ही या एफडीमध्ये 10,000 रुपये गुंतवल्यास, एफडी मॅच्योर झाल्यावर तुम्हाला 12,314 रुपये मिळतील.
[ad_2]
Source link