प्रचंड मेहनत केली पण NEET क्रॅक झाली नाही? टेन्शन नॉट; तरीही असा मिळेल मेडिकल कोर्सला प्रवेश

[ad_1]
01
NEET UG परीक्षेला दरवर्षी लाखो लोक बसतात, परंतु त्यापैकी काही मोजकेच NEET परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. जर तुमच्यापैकी कोणी NEET 2023 च्या परीक्षेत बसला असेल आणि तो पास करू शकला नसेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही. आज आम्ही तुम्हाला अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये NEET उत्तीर्ण होणं आवश्यक नाहीये.
[ad_2]
Source link