प्राजक्ता माळीने हातावर गोंदवलंंय ‘या’ खास व्यक्तीचं नाव; कारण सांगत केलेला मोठा खुलासा

[ad_1]
07
त्यांचं नाव टॅटू म्हणून का गोंदवलं हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, ‘मला सगळ्यांसारखं फुलं, हृदय, चंद्र, चांदणं अशा कॉमन गोष्टी टॅटू म्हणून नको होत्या. मला काहीतरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल आणि धर्माशी निगडित नसेल.’
[ad_2]
Source link