बदलेल पॅसेंजर ट्रेनचं रुप! प्रत्येक कोचमध्ये असेल AC,पाहा कधी मिळेल ही सुविधा

[ad_1]
01
भारतीय रेल्वे दररोज वंदे भारत, राजधानी, शताब्दी, सुपर फास्ट यासह अनेक प्रवासी गाड्या चालवते. ज्या त्यांच्या सुविधा आणि वेगासाठी ओळखल्या जातात. देशात हजारो पॅसेंजर गाड्याही धावतात, पण त्यामध्ये प्रवास करणे जरा अवघड आहे, कारण सेकंड क्लास गाड्या आणि डब्यात फारशा सुविधा उपलब्ध नाहीत.
[ad_2]
Source link