'मराठवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पटकन पाणी पण…' संदीप पाठकचं वक्तव्य चर्चेत

[ad_1]
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकने त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांवर पाडली आहे. या अभिनेत्याने अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच संदीपची एक मुलाखत समोर आली असून त्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
[ad_2]
Source link