मोठ्या नुकसानीचे संकेत! 7 ऑगस्टपर्यंत या राशींनी जपून राहा; बुध-शुक्र युती अनिष्ट घडवेल

[ad_1]
02
कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरदारांनीही थोडे सावध राहिले तर बरे होईल. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार केला पाहिजे, कारण त्याचा आर्थिक परिस्थितीसोबतच जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
[ad_2]
Source link