या जन्मतारखांची जोडी जमली तर भारीच! हेवा वाटावा अशी प्रगती करून दाखवतात

[ad_1]
06
वित्त, समुपदेशन, शिक्षण, शेअर बाजार, यंत्रसामग्री, गॅस वेसल्स, सल्लागार आणि क्रीडा उद्योगात असलेल्या चार आणि नऊ जन्मांकांच्या व्यक्तीचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. या दोन्ही अंकांचा प्रभाव असलेल्या महिलांनी मेडिटेशन आणि हिलिंगमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या जोडीदाराला त्रास होण्याची शक्यता असते.
[ad_2]
Source link