या जन्मतारखांची जोडी सर्वोत्तम कॉम्बिनेशन! जबाबदार आणि कर्तव्यांचं पालन करणारे

[ad_1]
04
स्वतंत्र किंवा पार्टनशीप फर्ममध्ये असलेल्या सहा जन्मांकाच्या व्यक्तींनी ज्या मोबाईल नंबरची एकूण बेरीज दोन येईल, अशा नंबर घेतला पाहिजे. दुग्ध व्यवसाय, ब्युटी प्रॉडक्ट्स, सजावट साहित्य, कमिशनिंग, संरक्षण सेवा, कपडे, औषधे, दागिने, पाणी, कायदा आणि अन्न निर्मिती क्षेत्राशी निगडीत असलेल्या दोन जन्मांकाच्या व्यक्तींनी सर्वोत्तम संधी मिळावी यासाठी एकूण बेरीज सहा येईल असा मोबाईल नंबर घेतला पाहिजे.
[ad_2]
Source link