या 5 राशीच्या लोकांनी अजिबात घालू नये हिरा, संकटांना द्याल आमंत्रण

[ad_1]

मुंबई, 3 जुलै: जर तुम्ही फॅशन म्हणून हिरा घालत असाल तर ज्योतिषांचे मतही विचारात घ्या. कारण हिरा हा प्रत्येकासाठी नाही. राशीचक्रापैकी एकूण 6 राशी अशा आहेत ज्या हिरा घालू शकतात, याशिवाय 5 राशी आहेत ज्यांनी हिरा अजिबात घालू नये. वास्तविक, ज्योतिष आणि रत्नशास्त्रानुसार, तुमची कुंडली पाहून रत्ने घालायला सांगितले जातात. जर तुमच्या कुंडलीत एखादा ग्रह कमजोर असेल तर त्याच्याशी संबंधित रत्न त्या ग्रहाला बळ देतो. बुधादित्य योगात साजरी होणार गुरुपौर्णिमा; महादेव आणि भगवान विष्णूसह वेद व्यासांची अशी करा पूजा या व्यतिरिक्त जर तुमच्या राशीचे एखादे रत्न असेल तर तुम्ही ते आयुष्यभर घालावे, परंतु कुंडलीनुसार चुकीचे रत्न धारण केल्याने आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. ज्योतिषांच्या मते वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर, कुंभ राशीचे लोक हिरा घालू शकतात परंतु कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी हिरा अजिबात घालू नये. Guru Purnima: आज आहे गुरुपौर्णिमा, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

 रत्नशास्त्रानुसार, हिरा परिधान करणे हे केवळ स्टेटस सिम्बॉल नाही, ज्या राशींसाठी ते परिधान करावे असे सांगितले जाते, ते परिधान केल्याने आर्थिक समृद्धी येते, सर्वांचे वाईट नजरेपासून संरक्षण होते, एक प्रकारे तुमच्यासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते.

याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढतो. एवढेच नाही तर ते परिधान केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. दुसरीकडे, जर आपण त्याच्या नकारात्मक विचारांबद्दल बोललो तर ते तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करते. रात्री झोप चांगली लागत नाही, तब्येतही बिघडू लागते. घरामध्ये समस्या आहे तर आजच बदला घड्याळाची दिशा, कारण घ्या ऐकून (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *