वार्षिक 10% पर्यंत व्याज मिळवतात हे बॉलीवूड स्टार्स! FD किंवा शेअर्स नाही तर ‘या’ ठिकाणी गुंतवतात पैसा

[ad_1]
02
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बॉलीवूड स्टार्स कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये जास्त गुंतवणूक करतात. ज्या प्रॉपर्टीचा वापर व्यावसायिक कामांसाठी जास्त केला जातो. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, रिअल इस्टेट ब्रोकर्स आणि तज्ञांनी सांगितले की, चित्रपट कलाकार किंवा इतर श्रीमंत लोक निवासी मालमत्तांऐवजी व्यावसायिक मालमत्ता खरेदी करतात. तसंच त्या भाड्याने देतात. जाणून घ्या याचं महत्त्वाचं कारण.
[ad_2]
Source link