श्रावण सुरू होण्याच्या आधी या 3 राशींना आर्थिक लाभाचे योग

[ad_1]
01
दुसर्या राशीत जाण्यापूर्वी सूर्य प्रत्येक राशीत 1 महिना राहतो. कर्क राशीत सूर्य आणि गुरु एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील. तर बुधाचा सूर्याशी संयोग झाल्यामुळे कर्क राशीतही बुधादित्य राजयोग तयार होईल. सूर्याच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, याविषयी ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहुया.
[ad_2]
Source link