श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग

[ad_1]
13
मीन – राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ आहे, तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही, परंतु काही खास उपाय तुम्हाला भविष्यात समस्यांपासून दूर राहण्यास मदत करतील. उपाय- श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यात मध, अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करा आणि रुद्राष्टक पाठ करा, तुम्हाला त्याचे फायदे होतील.
[ad_2]
Source link