सुख-संपत्तीचा कारक ग्रह आजपासून होणार वक्री! या 3 राशीच्या लोकांना होऊ शकतो त्रास

[ad_1]
02
मेष – वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी मेष आहे, त्यांच्यासाठी शुक्राची प्रतिगामी स्थिती अशुभ मानली जात आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यापारी वर्गाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते.
[ad_2]
Source link