16 दिवस रेड अलर्ट! शुक्राचा अस्तकाळ या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल

[ad_1]
04
धनु: शुक्र अस्ताचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाण्या-पिण्याची काळजी घ्या आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण तुम्ही आजारी पडू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना सावध राहून काम करावे लागेल. हुशारीने गुंतवणूक करा किंवा एखाद्याला पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या, फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो.
[ad_2]
Source link