
Maharashtra govt decision cabinet approves property tax waiver in mumbai homes upto 500 sq ft mhjb gh
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 13 जानेवारी: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील नागरिकांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय बुधवारी (12 जानेवारी 2022) घेतला आहे. मुंबई शहरातील 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांवरील प्रॉपर्टी टॅक्स (Property tax waiver) पूर्णपणे माफ करण्याच्या राज्य सरकारच्या (Maharashtra govt decisions) निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी याबाबत घोषणा…