
Nashik : ॲम्ब्युलन्स चालकाच्या प्रामाणिकपणाचं होतंय सर्वत्र कौतुक; नेमकं कारण काय, ते जाणून घ्या
[ad_1] नाशिक, 11 जून : नाशिकच्या नारायण जेजुरकर या ॲम्ब्युलन्स चालकाचं (Ambulance driver) सर्व स्तरातून कौकुत सुरू आहे. कारणही तसंच आहे. घडलं असं की, नाशिकच्या 108 ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करणाऱ्या नारायण जेजूरकर या कर्मचाऱ्याला ॲम्ब्युलन्सची साफ सफाई करत असताना पेशंटची पर्स सापडली. या पर्समध्ये 2 सोन्याच्या पोत, 2 मोबाईल आणि काही रक्कम असा ऐवज…