
कर संकलनात पिंपरी चिंचवड महापालिकेत गोलमाल? थेट मंत्रालयाने दखल घेतल्याने खळबळ – News18 लोकमत
[ad_1] संबंधित बातम्या गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 29 जुलै : एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक मिळवलेली पालिका सध्या वादात सापडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील कारनामे थेट मंत्रालयात पोहचले आहेत. नागरिक आणि नगर सेवकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत कर संकलन विभागातील कारभाराचा लेखा जोखा देण्याचे आदेश मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी दिल्याने…