
फक्त 30 सेकंदात Flipkart वर मिळणार Personal Loan, 5 लाखांपर्यंतची सुविधा – News18 लोकमत
[ad_1] मुंबई : वाढती महागाई आणि वाढलेल्या गरजा पाहता सध्या लोकांना Loan घेण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे तरुणाई आपले शौक पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणहून लोक घेण्याच्या मागे आहे. मात्र अनेक तांत्रिक कारणं किंवा त्रुटींमुळे लोन बँकांमुळे दिलं जात नाही. आता तुम्ही खरेदीसोबत लोन घेऊ शकता. ही सुविधा तुम्हाला फ्लिपकार्ट देत आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट…