
‘किती वर्ष तुम्ही तेच दाखवणार…’ तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी नोंदवल्या संतप्त प्रतिक्रिया – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 29 जुलै : ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान . गेली दोन वर्ष तेजश्री छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती शेवटची ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत दिसली होती. तिच्या शुभ्रा या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. आता तेजश्री प्रधान पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी…