
पावसाळ्यात सूर्याचं दर्शन होत नाही? अर्ध्य अर्पण करताना अशा पद्धतीचा करा वापर – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 23 जुलै : हिंदू धर्मात सकाळी सूर्याची पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देणारे अनेक लोक आहेत. अनेकवेळा पावसाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होत नाही. त्यामुळे काही लोकांचा गोंधळ उडतो. ढगाळ स्थितीत सूर्याला अर्घ्य कसे अर्पण करावे आणि त्याचे फळ मिळेल की नाही. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये पंचदेवांचे वर्णन केले आहे,…