
The farmer is blaming the weather department
[ad_1] अकोला, 10 जून : यंदा मान्सून आठवडाभर आधीच येणार असल्याच्या हवामान विभागाचा ( Weather Department) अंदाजाने शेतकरी (Akola Farmers) आनंदी झाला होता. मात्र, मृग नक्षत्र रास बुधवार (7 जून) पासून प्रारंभ झाला, तरी पावसाचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अकोला जिल्ह्यात गुरुवारी 42.9 अंश सेल्सिअस तापमान होते. त्याची पर्वा न…