
तरुणाने बनवले असे सॉफ्टवेअर, टाटा मोटर्सने दिले 50 कोटी तरी विकले नाही, गडकरींनीही बोलावलंय भेटीला – News18 लोकमत
[ad_1] हरियाणा राज्यातील तरुणांमध्ये खूप टॅलेंट आहे. क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये राज्यातील असंख्य अशा तरुणांनी आपल्या राज्याचे नाव देशात, जगात मोठे केले आहे. आता याच नावात आणखी एका तरुणाची भर पडली आहे. मोहित यादव असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो भिवानी येथील रहिवासी आहे. मोहितने कमाल करुन दाखवली आहे. त्याने एक…