
राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर; सरकारकडून मानधनात थेट इतक्या रुपयांनी वाढ
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 13, जून: महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मिटिंग आज पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे आणि काही इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्यातील सर्व मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात…