
Famous Pandav Caves in Nashik
[ad_1] नाशिक, 28 जून : नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच. मात्र, पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहर ओळख आहे. नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारं शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक विशेष प्रेक्षणीय स्थळ प्राचीन पांडवलेणी (Famous Pandav Caves in Nashik) आहे. चला तर आपण या पांडवकालीन…