
Agricultural road closed Due to Akola to Khamgaon National Road Sowing delay due to road problem
[ad_1] अकोला, 2 जूलै : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. अकोला ते खामगाव रोडच्या चौपदरीकरणाचे (Akola to Khamgaon National Road) काम जलदगतीने होत आहे. मात्र, या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. चौपदरीकरणाच्या कामामध्ये रोडच्या कडेला बांधलेल्या कठडा भिंतीमुळे शेतकऱ्यांना रस्ता ओलांडून शेतात जाणे अशक्य झाले आहे. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील …