
तुमची कन्या रास असेल तर 18 ऑगस्टपर्यंत घ्या काळजी, त्यानंतर… – News18 लोकमत
[ad_1] पुणे, 29 जुलै: एखादा दिवस, महिना किंवा वर्ष संपून नव्याने सुरू होत असेल तर अनेकजण आपलं भविष्य पाहतात. आता ऑगस्ट 2023 महिना सुरू होत आहे. त्यामुळे आपसुकच हा महिना आपल्यासाठी कसा असेल याची उत्सुकता अनेकांना असेल. त्यात कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक चढउतार घेऊन येतोय. पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी कन्या राशीच्या लोकांचं…