
आता स्वस्तात करता येईल लडाखची सैर! IRCTC ने आणलंय खास पॅकेज – News18 लोकमत
[ad_1] मुंबई, 6 जून : IRCTC पर्यटकांसाठी नेहमीच खास टूर पॅकेज घेऊन येत असते. आता आयआरसीटीसीने तुमच्यासाठी लडाखचे सर्वोत्तम टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही लडाखमधील सहा सुंदर ठिकाणे स्वस्तात एक्सप्लोर करू शकता. IRCTC चे हे टूर पॅकेज पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक कंफर्ट क्लासमध्ये विमानाने प्रवास करतील…