
गव्हर्नमेंट जॉबची ही संधी सोडणं परवडणार नाही; इंजिनिअर्सना मिळेल थेट मंत्रालयात नोकरी; करा अप्लाय
[ad_1] नवी दिल्ली, 10 जून : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत असिस्टंट इंजिनीअर या पदावर भरती केली जाणार आहे. त्यासाठी भारतीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत केंद्रीय भूजल मंडळाच्या जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागात असिस्टंट इंजिनीअर या एका पदाच्या चार रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. हे…