
2-4 नाही तर 15 रुपयांनी पेट्रोल कमी होणार, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
[ad_1] संबंधित बातम्या प्रतापगड : पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमती पाहता गाडी घ्यायचं की नाही याचा विचार सर्वसामान्य माणसाला महागात पडतो. वाढत्या पेट्रोलचे दर खिशाला परवडत नाहीत. मात्र आता यावरही नितीन गडकरींनी सर्वसामन्य लोकांना गुडन्यूज दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, “आमच्या सरकारची मानसिकता आहे की शेतकऱ्यांनी केवळ ‘अन्नदाता’ बनू नये, तर ‘ऊर्जादाता’ही व्हावे….