
पुढच्या महिन्यात काही तरी मोठं घडणार, या 4 राशींच्या करिअरमध्ये होणार वाढ, धनलाभही शक्य!
[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 24 जून: बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र आणि संवाद कौशल्याचा ग्रह बुध 8 जुलै 2023 रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. हे संक्रमण सर्व बारा राशींवर परिणाम करेल, परंतु काही राशीच्या लोकांसाठी ते फायदेशीर सिद्ध होईल. बुध ग्रह 8 जुलै 2023 रोजी दुपारी 12:05 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल. अनेक दिवसांपासून पगारवाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना…