
Yes Bank च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ खास सुविधा
[ad_1] मुंबई, 6 जुलै : तुम्ही डिजिटल पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. आता एनपीसीआय द्वारे संचलित भीम अॅपवर यस बँकेचा रुपे क्रेडिट कार्ड लाइव्ह झाला आहे. म्हणजेच तुम्ही आता येस बँकेच्या रुपे क्रेडिट कार्ड भीम अॅपशी लिंक करु शकता आणि कोणत्याही दुकानातील यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करुन यस बँकेच्या…