
pakistan ex pm imran khan nominated for nobel prize peace
[ad_1] Imran Khan Nominated for Peace Nobel Prize: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या विविध गुन्ह्यांसाठी कैदेत असणारे इम्रान खान यांना शांततेचं नोबेल दिलं जावं, अशी शिफारस करण्यात आली आहे. नॉर्वेमधील पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सने इम्रान खान यांच्या नावाची शिफारस केली असून पाकिस्तानमधील लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी मोठं काम केल्याचा दावा या शिफारशीसोबत करण्यात आला आहे. इम्रान…