
जळगावमध्ये सोने एक लाखांवर
[ad_1] जळगाव : शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ७७७ रूपयांपर्यंत पोहोचले हो ते. सोमवारी दिवसभरात १६४८ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा एक लाख ४२५ रूपयांपर्यंत गेले. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे. दरम्यान, सोन्याच्या किमती दररोज नवीन उच्चांक गाठत असताना सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञही आता संभ्रमात पडले…