
पेट्रोल, डिझेल वाहनबंदीचे व्यापक परिणाम
[ad_1] लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह मुंबई महानगरप्रदेशात (एमएमआर) वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने डिझेल, पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांना बंदी घातल्यास आणि फक्त विद्युत व ‘सीएनजी’ वाहनांना परवानगी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर व लोकसंख्येवर व्यापक परिणाम होईल, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार सात सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली असून, अहवाल सादर करण्यास मुदतवाढ…