22 वर्षीय सिद्धीची भरारी, भारतीय नौदलात फ्लाइंग पायलटची मानकरी, PHOTOS

[ad_1]
07
सिद्धी तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला देते. सिद्धी तिचे स्वप्न जगत आहे. मुलगी फ्लाइंग पायलट झाल्यावर आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती म्हणते, “माझी मुलगी देशाची सेवा करत आहे. ती आता आकाशाला स्पर्श करेल.” दुसरीकडे आमची तिसरी पिढी देशसेवा करणार आहे, याचा अभिमान अशल्याचे वडील म्हणाले.
[ad_2]
Source link