6 वर्षापूर्वी 'या' सुपरस्टारनं बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं…

[ad_1]
2017 मध्ये सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी बॉक्स ऑफिसवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यानंतर साऊथ सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारने अशी धडाकेबाज एन्ट्री मारली की, तमाम बॉलिवूड स्टार्सचे धाबे दणाणले. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रभास आहे. त्यावर्षी प्रभासचा एकच चित्रपट ‘बाहुबली 2’ ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संपूर्ण बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं.
[ad_2]
Source link