60 व्या वर्षी ही दिसायचंय तरुण, मग रोज खा ‘हा’ पदार्थ, त्वचा राहील हेल्दी आणि चमकदार

[ad_1]
01
निरोगी त्वचा : मखनामध्ये अनेक पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच मखाना मध्ये अनेक अमीनो ऍसिड देखील असतात जे वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. यामध्ये ग्लूटामाइन, सिस्टीन, आर्जिनिन आणि मेथिओनाइन यांचा समावेश आहे. रोज माखणा खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. त्वचेवरील सुरकुत्या यामुळे निघून जातात आणि त्वचा चमकदार होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या वापराने नाहीशा होतात.
[ad_2]
Source link