या गावात राहण्यासाठी सरकारच देतंय 49 लाख रुपये; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर

[ad_1]
05
या गावात राहण्यासाठी £50,000 म्हणजे भारतीय चलनानुसार 49 लाख 26 हजारपेक्षाही ही जास्त किंमत आहे. चार सदस्यांचं कुटुंब असेल तर प्रत्येक प्रौढ सदस्याला £22,440 म्हणजे 22 लाख रुपये आणि लहान मुलांना £8,975 म्हणजे 8 लाख रुपये दिले जाणार आहेत.
[ad_2]
Source link