एक दोन नव्हे तर चक्क 18 व्हरायटी असलेला ‘वाफेवरचा चहा’, पाहा VIDEO

[ad_1]
अकोला शहरात चहाची अनेक दुकाने आहेत. याठिकाणी गुळाचा चहा, ब्लॅक टी, लेमन टी, साधा चहा तुम्हाला ठिकठिकाणी मिळतो. मात्र सध्या अकोला शहरात नवीनच स्थापन झालेला वाफेवरचा चहा चर्चेचा विषय बनला आहे. अकोल्यातील अर्बन बॅंक समोरील सिव्हिल चौकात हा विशिष्ट पद्दतीचा वाफेवरचा चहा मिळतो.
[ad_2]
Source link