ब्रिटिश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे हे कुटुंब! संपत्ती वाटली तर मिटेल अनेक देशांची गरिबी

[ad_1]
08
राजघराण्यातील तुर्की बिन अब्दुल्ला यांच्याकडे 22 मिलियन डॉलर किमतीच्या अनेक महागड्या गाड्या आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोर सुपरवेलोस, रोल्स-रॉइस फॅंटम कूप, मर्सिडीज जीप आणि बेंटले यांचा समावेश आहे. या सुपरकार्सची किंमत 1.2 मिलियन डॉलर्स आहे.
[ad_2]
Source link